खानापूर: “या” चार गावांत कृषी विजेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प ! पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत जिल्ह्यात 39 गावांची निवड!
खानापूर : शेतकऱ्यांना दिवसा अखंड आणि गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री कुसुम योजना अंतर्गत खानापूर...