Belagavi : डीसीसी बँकेत १०४ पदांसाठी भरती ; २७ जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू! भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक : आम. भालचंद्र जारकीहोळी ! ಡಿಸಿಸಿ ಬ್ಯಾಂಕಿನಲ್ಲಿ 104 ಹುದ್ದೆಗಳಿಗೆ ನೇಮಕಾತಿ; ಶಾಸಕ ಭಾಲಚಂದ್ರ ಜಾರಕಿಹೊಳಿ!
बेळगाव : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेने विविध पदांसाठी एकूण १०४ रिक्त जागांची थेट भरती जाहीर केली आहे. इच्छुक...