Home » belgaum

belgaum

बेळगाव: डीसीसी बॅंकेच्या अन्यायाविरूद्ध आज खानापूर कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार!

खानापूर तालुक्यातील गांधीनगर व वाटरे कृषी पतीन सोसायटी वर होतोय अन्याय! खानापूर /प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील गांधीनगर तसेच वाटरे येथील...

बेळगाव: रिक्षावाल्याने केली मारहाण! गोव्याच्या माजी आमदाराचा मृत्यू! ಬೆಳಗಾವಿ: ರಿಕ್ಷಾ ಚಾಲಕನೊಬ್ಬ ಆತನಿಗೆ ಥಳಿಸಿದ! ಗೋವಾ ಮಾಜಿ ಶಾಸಕ ನಿಧನ!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: बेळगावच्या गर्दीत कधी काय घडेल सांगता येत नाही. खडे बाजार मध्ये गर्दीच्या ठिकाणी गोव्याचे माजी आमदार...

आमदारांची शिफारस… जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!खानापूर – जांबोटी मार्गावरील अवजड वाहतूक बंद ! लोंडा – अनमोड मार्ग खुला!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: रामनगर अनमोड गोव्याला होणारी अवजड कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी बंद ठेवल्यामुळे त्यातच बेळगाव वाया चोरला ते गोवा या...

बेळगाव: जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार! एम. एस. देवकरी यांची निवड! ಬೆಳಗಾವಿ: ಜಿಲ್ಲಾ ಆದರ್ಶ ಶಿಕ್ಷಕ ಪ್ರಶಸ್ತಿ!  ಎಂ.  ಎಸ್.  ದೇವಕರಿಯ ಆಯ್ಕೆ!

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: गुरुवारी होणाऱ्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या गुरुवंदना कार्यक्रमाचे अवचित साधून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार अनेक शिक्षकांना...

बेळगाव: राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा! बेळगाव गिरीस्तुती चेकमेट स्कुल ऑफ चेसतर्फे आयोजन! ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಗಿರಿಸ್ತುತಿ ಚೆಕ್‌ಮೇಟ್ ಸ್ಕೂಲ್ ಆಫ್ ಚೆಸ್ ಆಯೋಜಿಸಿದ್ದ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಚೆಸ್ ಪಂದ್ಯಾವಳಿ

बेळगाव, दि.29 ( प्रतिनिधी) : गिरीस्तुती चेकमेट स्कुल ऑफ चेस फौंडेशन, बेळगाव या संस्थेच्यावतीने कर्नाटक राज्य 11 वर्षांखालील खुल्या गटाकरिता...

बेळगाव: नाट्यभूषण पुरस्कार! कणकुंबी च्या ” गोविंद गावडे” चा सत्कार ! श्री गणेश फेस्टिवल

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: जिद्द, अपार, मेहनत, परिश्रम, सातत्य आणि इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो. याची अनेक उदाहरणे...

बेळगाव; नजरेआड थरार! भर रस्त्यात धारदार शस्त्राने केला वार ! कर्ले येथील घटना! ಬೆಳಗಾವಿ; ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣದ ರೋಮಾಂಚನ! ಹರಿತವಾದ ಆಯುಧದಿಂದ ರಸ್ತೆಯಲ್ಲೆಲ್ಲ! ಕರ್ಲಿಯಲ್ಲಿ ಘಟನೆ

खानापूर लाईव्ह न्युज (बेळगाव/ प्रतिनिधी) दुपारी अडीच वाजता ची वेळ आपल्या दुचकीवरून किनी येथून करलेच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचकीवरून जाणाऱ्या...

सौंदत्ती : श्री यल्लमा देवीच्या दानपेटीत १.९६ कोटी! ६० दिवसात देणगी!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीची मंदिरातील दानपेटी गुरुवारी...

बेळगाव : पावसाचा जोर कायम ! आणखी दोन दोन शाळांना सुट्टी!

बेलगाम : अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण, खानापुर, बैलहोंगल, कित्तूर, चिक्कोडी आणि निपाणी येथील शाळांना सुट्टी जाहीर...

बेळगाव: कै.सतिश पाटील यांचे कार्य युवकांचे प्रेरणास्थान : केपीसीसी सदस्य श्री. मल्लगौडा पाटील

बेळगाव: गौंडवाड येथे रक्तदान शिबिरात 40 जणांचे रक्तदान : विशेष व्याख्यानाचे आयोजन : 250 झाडांचे वृक्षारोपण यशस्वी निसर्ग संवर्धनाचा संदेश...

error: Content is protected !!
Call Us