कोल्हापूर: सीमाप्रश्नी दाव्याची जातीनिशी दखल घेऊ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन! मध्यवर्ती नेत्यांनी घेतली कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांची भेट!
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: कोल्हापूर:: महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज सायंकाळी कोल्हापूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन...