Home » Archives for May 2026

Month: May 2026

खानापूर : शहरात अखेर सरकारी मराठी माध्यम हायस्कूलची सुरुवात! आठवीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन

खानापूर, दि. ३० (प्रतिनिधी) : मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेल्या खानापूर शहरात अनेक वर्षांपासून सरकारी मराठी माध्यम हायस्कूलची मागणी होत होती....

खानापूर : डी. बी. चव्हाण यांची खानापूर कृषी सहाय्यक संचालकपदी पुनर्नियुक्ती; शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಸಹಾಯಕ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರಾಗಿ ಪರಿಶ್ರಮಿ ಅಧಿಕಾರಿ ಡಿ.ಬಿ. ಚವಾಣ್ ಅವರನ್ನು ಮರು ನೇಮಕ ಮಾಡಲಾಗಿದೆ; ರೈತರಲ್ಲಿ ಉತ್ಸಾಹದ ವಾತಾವರಣ.

सुपीक जमिनीऐवजी नापीक जमिनीतून रेल्वे मार्ग नेण्याची मागणी; शेतकऱ्यांचे अधिकाऱ्यांना निवेदन!ಫಲವತ್ತಾದ ಭೂಮಿಯ ಬದಲು ಬಂಜರು ಭೂಮಿಯ ಮೂಲಕ ರೈಲು ಮಾರ್ಗ ಹಾಯಿಸಲು ಆಗ್ರಹ; ರೈತರು ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಜ್ಞಾಪಕ ಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆಖಾನಾಪುರ ವರದಿಗಾರ:

छायाचित्र : माजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी प्रतिनिधींनी बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गाच्या प्रस्तावित संरेखनाविरोधात अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले....

शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय पिकात पाय ठेवल्यास याद राखा; जमीन अधिग्रहण नोटीसला शेतकऱ्यांचे उत्तर

खानापूर : बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर नवीन रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेविरोधात गर्लगुंजी, नंदीहाळी व के. के. कोप्प परिसरातील...

चापगाव: मलप्रभा हायस्कूल: २००६-०७ सालातील वर्गमित्रांचा स्नेहमेळावा! निवृत मुख्याध्यापक भालचंद्र पाटील यांचा वाढदिवस!

चापगाव (खानापूर):येथील ऐतिहासिक आणि नामांकित शिक्षण संस्था 'मलप्रभा हायस्कूल, चापगाव' येथे २००६-०७ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा 'स्नेहमेळावा' अत्यंत उत्साहात...

बेकवाड : हल्ल्याळ-बेळगाव बसला भीषण अपघात; तीन प्रवासी किरकोळ जखमी ! बसचे मोठे नुकसान! ಹಲ್ಯಾಲ್-ಬೆಳಗಾವಿ ಬಸ್ ನಡುವೆ ಭೀಕರ ಅಪಘಾತ; ಮೂವರು ಪ್ರಯಾಣಿಕರಿಗೆ ಸಣ್ಣಪುಟ್ಟ ಗಾಯ! ಬಸ್‌ಗೆ ತೀವ್ರ ಹಾನಿ!

खानापूर लाईव्ह न्युज /प : (प्रशांत बाळेकुंद्री )हल्ल्याळहून खानापूरच्या दिशेने येणाऱ्या हल्ल्याळ-बेळगाव बसला बेकवाड नजीक सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात...

जांबोटी : चोर्ला मार्गावर स्पिरिटसह ट्रक जप्त ; ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त!ಜಾಂಬೋಟಿ ಬಳಿ 14,000 ಲೀಟರ್ ಸ್ಪಿರಿಟ್ ಸಾಗಿಸುತ್ತಿದ್ದ ಲಾರಿ ವಶ; ₹35 ಲಕ್ಷಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮೌಲ್ಯದ ಕಳ್ಳ ಸಾಗಣೆ ವಸ್ತು ವಶ

खानापूर : प्रतिनिधीबेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात अबकारी विभागाने मंगळवार, दि. १९ मे २०२६ रोजी एक मोठी आणि धडक कारवाई केली....

सोहम हळदणकर जिल्ह्यात मराठी विभागात अव्व्ल ; शिक्षक मित्रपरिवाराकडून घरगुती सत्कार

खानापूर : तालुक्यातील तोपिनकट्टी गावच्या होतकरू विद्यार्थी सोहम सतीश हळदणकर याने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत 625 पैकी तब्बल 616 गुण संपादन...

मलवाड : 24 गावांचा ऐतिहासिक निर्णय ! २५ वर्षांनंतर श्री महालक्ष्मी देवीचा भव्य यात्रोत्सव;

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : मडवाळ, कापोली आणि परिसरातील समस्त २४ गावांसाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची बातमी समोर आली आहे....

चापगाव येथे सर्पदंश! महिलेला आर्थिक मदत! चन्नराज हट्टीहोळी यांच्याकडून मदतीचा हात; कुटुंबाला दिलासा

खानापूर: तालुक्यातील चापगाव येथील सौ. प्रिया प्रवीण उर्फ राजू बेळगावकर यांना शेतातील काम करत असताना पायाला सर्पदंश झाला. प्रकृती गंभीर...

error: Content is protected !!
Call Us