इतिहासाला उजाळा ; गर्लगुंजीचे स्थळ देवस्थान आणि चापगावची श्री अव्वादेवी ! दोन्ही पाटील घराण्यांचे श्रद्धास्थान!
सदर छायाचित्रातील चित्र.. घोड्यावर स्वार असलेला राणोजी पाटील व त्याच्या बाजूला बसलेली नववधू.. हा संदर्भ चापगाव आणि गर्लगुंजीच्या इतिहासाशी संबंधित...