कापोली (के.जी.): येथे रविवारी शिवस्मारक अनावरण व छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ; दुपारी १२ वाजता प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान!
खानापूर लाईव्ह न्यूज /प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील कापोली (के.जी.) येथे रविवारी दि. 03 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण तसेच...