गोवा: येथील परिसरातील एका गोडाऊनमध्ये हाऊस किपींग कामासाठी भरती सुरू असून तब्बल २५ जणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ९ तासांची ड्यूटी असून आकर्षक वेतनासह इतर सुविधाही देण्यात येणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कामगारांना दरमहा ₹१६,००० पगार देण्यात येणार असून त्यासोबत ESI व PF सुविधाही अतिरिक्त मिळणार आहेत. तातडीने भरती प्रक्रिया सुरू असल्याने नोकरी इच्छुकांनी लवकर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क : 76661 18574