धक्कादायक: ट्रॅक्टर अपघातातील वृद्धेचा मृत्यू; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात फेकला! रामनगर पोलिसांकडून पर्दाफाश
रामनगर (प्रतिनिधी):कॅसलरॉक ग्रामपंचायत हद्दीतील कोनशेत येथे सोमवारी दुपारी एक भीषण आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या...