खानापूर : छ.शिवरायांना गांभिर्याने अभ्यासावे लागेल: प्राचार्य अरविंद पाटील! मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानकडून छ. शिवजयंती उत्साहात साजरी
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : छ. शिवरायांनी केवळ युध्दनीतीला महत्व दिले नाही तर समाज परिवर्तनाचा विचार दिला आहे. आजची परिस्थिती...