खानापूर : रोजगार निर्मितीतून 2500 नोकऱ्यांचे उद्दिष्ट! “यांनी ” घेतली उद्योग आणि वाणिज्य खात्याच्या सहसंचालकांची भेट!
खानापूर लाईव्ह न्युज / प्रतिनिधी : तालुक्यात तरूण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. स्थानिक पातळीवर पारंपारीक व्यवसायांव्यतिरिक्त रोजगार निर्मिती करणारे व्यवसाय...