Home » Archives for May 2023

Month: May 2023

रेशनवरील तांदूळ प्लास्टिक नव्हे तर तो पौष्टिक तांदूळ ! अन्न व नागरी पुरवठा खात्याचे निर्देश

खानापूर/ प्रतिनिधी: केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या गोरगरिबांचा घास म्हणजे राशन तांदूळ होय. पण या रेशनच्या तांदळात प्लास्टिकचा तांदूळ येत...

रेशन तांदळात…. प्लास्टिक तांदूळ

खानापूर / प्रतिनिधी : मे महिन्याच्या रेशन तांदूळ कोट्यात प्लास्टिक तांदूळ मिश्रित असल्याचा प्रकार अनेक राशन दुकानातून उघडकीस आला आहे....

दिल्लीत नव्या संसद भवनाचे आज उद्घाटन

इमारत बांधकामात 1200 करोड खर्च ; अत्याधुनिक सुविधा नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, रविवारी नवीन संसद भवनाचे उद्घाटन...

जल जीवन कामात दिरंगाई: संतापाने ‘ या ‘ ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

खानापूर /प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील बहुतांश गावात जल जीवन मिशन अंतर्गत शुद्ध पेयजल पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. केंद्र...

आमदारानी जि. पं. अंतर्गत येणाऱ्या पाणी, रस्ते योजनांचा घेतला आढावा:

खानापूर: प्रतिनिधी. खानापूर तालुक्यात मागील पाच वर्षात अनेक रस्त्यांच्या तसेच पाणी प्रश्नांचा पाठपुरावा माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केला...

लग्नाचे निमंत्रण देण्यास गेलेल्या वडिलांचा अपघातात मृत्यू

गर्लगुंजी : मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका वाटून घरी परतत असताना दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने अपघातात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची...

नगराध्यक्ष पदाचा कालावधी संपला: नवीन आरक्षणाकडे लक्ष;

खानापूर : खानापूर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचा पहिल्या टप्प्यातील 30 महिन्याचा कालावधी गेल्या पाच मेला संपला आहे. त्यामुळे आता आगामी 30 महिन्याच्या...

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सुधारित भात बियाणे वापरावीत ; आमदार विठ्ठल हलगेकर, कृषी खात्यातर्फे बी बियाणांचा वितरणास प्रारंभ

खानापूर: प्रतिनिधी; खरीप हंगाम आता उंबरठ्यावर पोहोचला आहे. आगामी 15 दिवसात मान्सूनला सुरुवात होणार असल्याने आता शेतकऱ्यांची पेरणी हंगामासाठी लगबग...

विद्युत भारित तारेच्या स्पर्शाने बालिकेचा मृत्यू: मच्छेतील घटनेने हळहळ

बेळगाव : सध्या शाळांना सुट्टीचे दिवस. अनेक मुले कधी आजोळी तर कधी मामाच्या गावी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आहेत. पण अशाच...

हडलगा येथे आज मूर्ती प्रतिष्ठापना व उद्घाटन समारंभ

हडलगा; खानापूर तालुक्यातील हडलगा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्री कलमेश्वर मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना व मंदिराचा उद्घाटन कार्यक्रम आज सोमवार दि....

error: Content is protected !!
Call Us