Month: May 2023

खानापूर तालुक्यात 75.31 टक्के मतदान

खानापूर : विधानसभा मतदारसंघात 75.31 टक्के मतदान झाले आहे. खानापूर तालुक्याच्या 255 मतदान केंद्रामधून मतदान झाले. तालुक्यातील 2,12,650 एकूण मतदारांपैकी...

गोव्यात राहणाऱ्या कर्नाटकातील मतदारांना उद्या पगारी सुट्टी

पणजी: बुधवार दि. १० मे या दिवशी गोव्यात काम करणाऱ्या कर्नाटकातील मतदारांना गोवा सरकारने कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीनिमित्त भरपगारी सुट्टी जाहीर...

कुपटगिरीची कु. संचिता शरद पाटील मराठी विभागात जिल्ह्यात पहिला.

खानापूर : 2023 दहावीच्या वार्षिक परीक्षेत खानापूर मराठा मंडळ संचालित ताराराणी हायस्कूलची विद्यार्थिनी कु.संचिता शरद पाटील हिने 625 पैकी 606...

गर्लगुंजीत मिळणार सरांना गुरुदक्षिणा ! भव्य रॅलीने दिली उच्चांकी मतदानाची हमी

प्रतिनिधी: निवडणुकीची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी 6 वाजता शमली.पण या रणधुमाळी शमेच्या पूर्वसंध्येला गर्लगुंजीत एकच नारा झाला, तो श्री विठ्ठल हलगेकर...

पिडिओ वासुदेव ऐकृत यांचे निधन

खानापुर : राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू व बेळगाव तालुक्यातील उचगाव येथील पीडीओ वासुदेव रामचंद्र ऐक्रूत (५६) यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन...

मराठा मंडळ ताराराणी हायस्कूल खानापूर शाळेचा एस.एस.एल.सी निकाल 90 टक्के:

खानापूर: मराठा मंडळ संचलित ताराराणी हायस्कूल खानापूर शाळेचा एस.एस.एल.सी परीक्षेचा निकाल 90% लागला. कुमारी संचिता शरद पाटील विद्यार्थिनींने 625 पैकी...

खानापूर तालुक्याचा दहावी निकाल 89.94 टक्के; सर्वोदयाची सोनाली पाटील तालुक्यात पहिला! ताराराणीची संचिता पाटील मराठी विभागात जिल्ह्यात दुसरा!

प्रतिनिधी/ पिराजी कुऱ्हाडे 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज लागला आहे. यामध्ये खानापूर तालुक्याचा दहावीचा निकाल 89 टक्के...

राज्यात दहावी परीक्षेचा निकाल; सौंदत्तीची अनुपमा हिरेहोळी राज्यात प्रथम

बेळगांव: शिक्षण विभागाने कर्नाटक राज्यातील एसएसएलसी परीक्षेचा निकाल आज सोमवार दि. 8 मे रोजी जाहीर केला. बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती येथील...

खानापुरात समितीची भगवेमय रॅली! हजारोंचा सहभाग

खानापूर: ‘बेळगाव,कारवार, निपाणी, खानापूरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’च्या जयघोष करीत सहभागी झालेल्या हजारो कार्यकर्त्यांनी रविवारी खानापूर शहर दणाणून सोडले. हातात...

भाजपला निवडून देऊया; गावचा विकास करूया ! माणिकवाडीत एकच निर्धार

प्रतिनिधि: (तानाजी गोरल) माणिकवाङी गावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार विठ्ठल हलगेकर यांची प्रचार फेरी दाखल होताच गावकऱ्यांच्या हस्ते आरती...

You may have missed

error: Content is protected !!
Call Us