खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : कर्नाटक ग्रामस्वराज आणि पंचायत राज कायदा 1993 नुसार बेळगाव जिल्ह्यातील जिल्हा पंचायत व तालुका पंचायत मतदार संघाची पुनर्रचना करण्यात आली असून या पुनर्रचनेबाबत कोणाला हरकत नोंदणी करायचे असल्यास त्यांनी 19 सप्टेंबर पर्यंत करावी असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. बेळगाव जिल्ह्यात एकूण 91 जिल्हा पंचायत क्षेत्र निवडण्यात आले आहेत. तर तालुका पंचायत क्षेत्र प्रत्येक तालुक्यानुसार करण्यात आले असून खानापूर तालुक्यामध्ये 20 तालुका पंचायत क्षेत्राची पुनर्रचना करण्यात आली आहे.
खानापूर तालुक्यात 20 तालुका पंचायत क्षेत्र ””
- 1. कणकुंबी तालुका पंचायत क्षेत्रात… कणकुंबी, बेटणे, चिगुळा, चिखले, पारवाड चोरला, मान, सडा, होळंद,आमटे, कालमनी, हबनहटी, आमगाव, तोराळी, तळावडे, बेटेगेरी , गोल्याली
- 2 जांबोटी क्षेत्र ….जांबोटी, पेठ रामापूर, वडगाव, कालमणी, चापोली, बैलूर,मोरब, कुसमळी, देवाचीहट्टी,उचवडे, तीर्थकुंडे, व या ठिकाणी येणारे गवळीवाडे.
- 3 नेरसा तालुका पंचायत क्षेत्र . नेरसा, अशोक नगर, चाफ्याचावाडा, वाघमळा, सायाचावाडा, कोगळा, पास्तोळी, गवाळी तळावडे, तेरेगाळी, मणतुर्गा, असोगा, हारुरी, ढोकेगाळी, निलावडा, कोकणवाडा, हरिजनवाडा, दारोळी, बुडसे, कांजळा, आंबोळी, बांदेकर वाडा, कांजळा, मळवी, कापोली के.सी मुडगई, ओतोळी.
- 4 निट्टुर तालुका पंचायत क्षेत्र.. निट्टूर प्रभूनगर, गणेबैल, ईदलहोंड, शिंगिनकोप माळअंकले,झाडअंकले, खेमेवाडी, नागुर्डा, नागुर्डावाडा, विश्रांतवाडी, मोदेकोप, कानसुली.
- 5 हलकर्णी तालुका पंचायत क्षेत्र… हलकर्णी, गांधीनगर, हत्तरगुंजी, डुक्करवाडी, मुडेवाडी, रामगुरवाडी, हरसनवाडी, बाचोळी, शिवाजीनगर, हिंदूनगर, मनसापुर व खानापूर ग्रामीण..
- 6. गांदिगवाड तालुका पंचायत क्षेत्र.. गंदीगवांड, क.बागेवाडी, हीरेअंगरोळी, चिक आग्रोळी ,क. बागेवाडी
- 7 देवलती तालुका पंचायत क्षेत्र.. देवलती कामसिंगकोप, लोकोळी, जैनकोप, दोड्डहोसूर, लक्केबैल, यडोगा, बलोगा
- 8.. पारिशवाढ तालुका पंचायत क्षेत्र ..पारिस्वाड, हिरेहट्टीहोळी, गाडकोप, चीकहट्टीहोळी, जिकनुर..
- 9. हिरे मुनवळी क्षेत्र.. हिरे मुनवळी, करवीनकोप, कोडचवाढ, बिळकी, आवरोळी, देमिनकोप, चिकदिनकोप, काग्गणगी,
- 10.. इटगी तालुका पंचायत क्षेत्र.. इटगी, बेडरहट्टी, बोगुर.
- 11.गर्लगुंजी तालुका पंचायत क्षेत्र….गर्लगुंजी बरगाव, कुपटगिरी, निडगल भंडरगाळी, तोपिनकट्टी, बिदरभावी, सनंहोसुर
- 12..बिडी तालुका पंचायत क्षेत्र.. बिडी मुगळीहाल, तोलगी, हिंडलगी, गोलीहळी, होसेट्टी, आडी, नंजिकोडंल, सागरा, गुंडपी, झुंजवाड के.सी, कुनकिकोप.
- 13…केरवाड तालुका पंचायत क्षेत्र.. केरवाड गुंडेनहट्टी, सुरपूर केरवाड, भाग्यनगर, होलीकोत्तल, हंदूर, कसमलगी.
- 14. कक्केरी तालुका पंचायत क्षेत्र.. कक्केरी, करीकट्टी, भरूनकी रामापुर सुरापूर, मास्केनहट्टी, गस्टोळी, चनकेबैल
- 15. हलशी तालुका पंचायत क्षेत्र…हालशी, हलशीवाडी, भांबर्डा, हालगा, मेरडा, करजगी, हिरहलशी, मेंढेगाळी, हत्तरवाढ, बीजगर्णी, अनगडी, हालसाल, पडलवाडी, करंजाळ.
- नंदगड तालुका पंचायत क्षेत्र.. नंदगड, बेकवाड, खैरवाड, हाडलगा, गर्बेनहट्टी, भूत्तेवाडी, चेन्नवाडी, झुंजवाड के.एन. क.नंदगड.
- हेबाळ तालुका पंचायत क्षेत्र.. हेब्बाळ, लालवाडी, झाडनावगा, कारलगा, कारलगाहट्टी, चापगाव, अल्लेहोळ, वडेबैल, शिवोली, करंबळ, कौंदल, रुमेवाडी, जळगे.
- गूंजी तालुका पंचायत क्षेत्र. गुंजी, संगरगाळी, किरावळे केजी. शिंपेवाडी, कामतगे, भटवाडा,घोशे बु/केच, आंबेवाडी शिरोली मांगीनहाळ, आबणाळी, डोंगरगाव, मेंडील, कृष्णापुर, होलदा,देगाव, केलील, जामगाव, हेमडगा, तीवोली, सावरगाळी, माणिकवाडी नायकोल, गंगवाळी,
- लोंढा तालुका पंचायत क्षेत्र.. लोंढा मोहिते दुधवाळ, हानबरवाडा, मुंडावडा, अकराली, पिंपळा, घारली राजवाळ, लोहारवाडा, कुऱ्हाडवाडा, सातनाळी, माचाळी, मांजरपै, देवराई जांभेगाळी, शिंदोळी बि.के, कापोली केजी, मलवाड, रंजनकोंडी जटगा, घोसे बी.के, व परिसरातील लहान मोठे गवळीवाडे.
- गोधोळी तालुका पंचायत क्षेत्र.. गोधोळी, गोदगिरी, बाळगुंद, चुंचवाड, लिंगणमठ, गुंडोळी, कुंभारडा ,सुळेगाळी बस्तवाढ, बामनकोप, तावरकट्टी, चींचेवाडी.