oplus_4195328

oplus_4195328

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : चापगाव प्राथमिक कृषी पतीने सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक झाली आज शनिवारी संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी उदय मनोहर पाटील यांची फेर निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी द्राक्षांनी हनुमंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी संस्थेचे संचालक सिकंदर सनदी, पिराजी कुऱ्हाडे, रुद्रपा घारशी, भरमानी जिवाई, सागर कडबी, शिवाजी मादार,लक्ष्मी अंबाजी, गोविंद धबाले, अशोक बेळगावकर उपस्थित होते. यावेळी जिल्हा बँकेच्या संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांनी उभयताना शुभेच्छा दिल्या. निवडणूक अधिकारी म्हणून cdo श्रीमती डिओ श्रीमती एस. ए. पाटील यांनी काम पाहिले. यावेळी गावातील अनेक प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते त्यांचे आभार सचिव किरण कारेकर यांनी मांडले.

Do Share
error: Content is protected !!
Call Us