चापगाव= द. म. शि. मंडळ संचालित चापगाव मलप्रभा हायस्कुलचा एस एस एल सी परीक्षेत मलप्रभा हायस्कूलच्या उज्वल यशाची परंपरा कायम सन 2022-23 हायस्कुलचा निकाल 90% लागला आहे यामध्ये हायस्कूल मधून कु वैष्णवी वा. सुतार 91.52% गुण घेऊन शाळेत पहिला आली आहे.
त्याचप्रमाणे अनुक्रमे कु. सानिका फ. हंगिरकर हिने 82.40% गुण घेऊन हायस्कूलमध्ये दुसरा, तर कु आर्यण श. देवलतकर याने
त्याचप्रमाणे कु. श्वेता प. पाटील 81.60%, कु. भक्ती ना. चोपडे 84%, कु. ओमकार य. पाटील 81.60%, कु. प्रणाली स. पाटील 83.68%,. कु. ऋतिका जो. अंधारे 81.28%,कु. साक्षी म. कलकार 85.92% ,कु. शांतनु आ. पाटील 80% आली आहेत या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री. व्ही. बी. होसुर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा सुधारणा मंडळ यांचे मार्गदर्शन लाभले असून विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.