- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर यांना वाढता पाठिंबा मिळत आहे.
- लोंढा येथील अनेक भाजप तसेच निधर्मी जनता दराच्या कार्यकर्त्यांनी बेनी पिंटो च्या पुढाकाराने
- जयवंत नाईक (अध्यक्ष एसटी मोर्चा बिजेपी.) संतोष चितळे, (उपाध्यक्ष खानापूर तालुका बीजेपी दलीत संघटना). प्रकाश बरिगीदडवर, जयश्री नाईक, (एससी एसटी महिला अध्यक्ष.) मीनाक्षी अंनतपुर (महिला मेंबर.) सीनु उरुकोंड( सेक्रेटरी येळू मक्कळू ताई जेडिएस,) रामा होस्मानी,( परशुराम बदियार कन्नड रक्षण वेदिके,) सन्नव्वा नाईक, सर्व कार्यकर्त्या संमवेत काँगेस पक्षात प्रवेश केला.
- यावेळी उभेयत्यांचे सामाजिक कार्यकर्ते बेनी पिंटू तसेच सुरेश जाधव यांनी स्वागत केले.