खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
खानापूर क्रिकेट असोसिएशनतर्फे सर्वोदय विद्यालयाच्या मैदानावर आयोजित इरफान तालीकोटी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत बिडी येथील एफसीसी संघाने विजय मिळविला. विजेत्या संघाला ५६,६६६ रुपये व ट्रॉफी देण्यात आली. या स्पर्धेत एकूण ४० संघांनी भाग घेतला होता. सोमवारी या स्पर्धेतील अंतिम सामना एफसीसी बिडी विरुद्ध सनराईज संघ खानापूर यांच्यात झाला.
एफसीसी बिडी संघाने प्रथम फलंदाजी करून ८ षटकात ७ गडी बाद ८१ धावा जमविल्या. तर प्रतिस्पर्धी सनराईज खानापूर संघाने ८ गडी गमावून केवळ ३५ धावा मिळविल्या. त्यामुळे ४६ धावांनी बिडी एफसीसी संघाला विजयी घोषित करण्यात आले. खानापूर क संघाला द्वितीय क्रमांकाचे २६,६६६ रुपये व चषक देण्यात आले. वैयक्तिक बक्षिसांमध्ये मॅन ऑफ दि मॅच मंजुनाथ पाटील बिडी, बेस्ट बॅट्समन इमरान तालीकोटी देवराई, बेस्ट बॉलर युसूफ सनदी खानापूर, मॅन ऑफ दि सिरीज हर्षद दफ़ेदार बिडी यांना पारितोषिक देण्यात देण आली.
बक्षीस समारंभावेळी इरफान – संघाने तालीकोटी, फादर नेल्सन पिंटो, धावा मोहद्दीन दावणगेरी, एम. ए. इनामदार, धावांनी सूर्याजी पाटील, लायकअल्ली विजयी बिच्चून्नावर, सुरेश देसाई, महादेव खानापूर कदम, एन. जे. मुजावर, मुजफर ६,६६६ तिगडी, अनिल सुतार, सावित्री आले. मांदार, हयात तासेवाले, कुडाळे आदी उपस्थित होते. स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी देवराई, गर्दी केली होती. यावेळी इरफान तालीकोटी यांनी, खानापूर तालुक्यात प्रतिवर्षी अशा पद्धतीने तालुका पदरगड क्रीडा स्पर्धा भरून युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असून आताच्या सामन्यात जसे सहकार्य मिळाले असेच सहकार्य प्रतिवर्षी युवा क्रिकेट स्पर्धा आणि द्यावे व तालुक्यातला एखादा तरी खेळाडू राष्ट्रीय पातळीवर खेळाला जावा हीच आपली अपेक्षा असल्याचे मनोगत व्यक्त केले.