खानापूर: तालीकोटी चषकाचा मानकरी ठरला बिडीचा क्रिकेट संघ! तर खानापूर सनराइज उपविजेता!
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: खानापूर क्रिकेट असोसिएशनतर्फे सर्वोदय विद्यालयाच्या मैदानावर आयोजित इरफान तालीकोटी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत बिडी येथील एफसीसी संघाने...