IMG-20240504-WA0017

ಜೆಡಿಎಸ್ ತೊರೆದು ‘ಕೈ’ ಹಿಡಿದ‌ ಶಾಬಂದ್ರಿ

  • कुमठा: उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघात दिवसेंदिवस अनेक बदल होत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाची ताकद वाढत चालली आहे. कर्नाटकात सुरू असलेल्या प्रज्वल रेवांना यांच्या सेक्स कॅण्डल मुळे जेडीएस पक्षाची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे जे डीएस पक्षाची नाचक्की होताना दिसते आहे. भटकळ भागाचे मुस्लिम समुदायाचे एक ज्येष्ठ नेते व निधर्मी जनता दलाचे प्रमुख इनायत उल्हा शाबद्री अर्थात शहा बंदरी यांनी रविवारी कुमठा येथे झालेल्या प्रजा ध्वनी 2 या काँग्रेस पक्षाच्या समावेश कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री व केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार यांच्या उपस्थितीत तसेच पालकमंत्री मंकाळू वैद्य यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे उत्तर कन्नड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी व जेडीएस च्या युतीला मोठे खिंडार पडले असून जेडीएस ची ताकद आता भाजपच्या पाठीशी लागल्याने डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांच्या विजया साठीचा मार्ग सुखकर झाला आहे.

ಜೆಡಿಎಸ್ ಮುಖಂಡ ಇನಾಯತ್ ಉಲ್ಲಾ ಶಾಬಂದ್ರಿಯವರು ಇಲ್ಲಿ ನಡೆದ ಪ್ರಜಾಧ್ವನಿ- 2 ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವ ಮಂಕಾಳ ವೈದ್ಯ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಸಿಎಂ- ಡಿಸಿಎಂ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್‌ಗೆ ಸೇರ್ಪಡೆಯಾದರು.

  • इनायत उल्हा शाबद्री हे एक सक्रिय व या भागातील जीडीएस चे एक सक्रिय नेते होते त्यांनी यापूर्वी भटकळ भागतून निवडणुका ही लढवले आहेत मुस्लिम समुदायाची उच्च्चस्त संस्था तनजीम या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून व समुदायाच्या लोकांना एकत्रित करून त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये आपला प्रवेश केला आहे.

ಇನಾಯತ್ ಉಲ್ಲಾ ಶಾಬಂದ್ರಿಯವರು ಜೆಡಿಎಸ್‌ನಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯರಾಗಿದ್ದು, ಈ ಹಿಂದೆ ಚುನಾವಣೆಗೂ ಸ್ಪರ್ಧಿಸಿದ್ದರು. ಭಟ್ಕಳದ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದ ಪರಮೋಚ್ಚ ಸಂಸ್ಥೆ ತಂಜೀಂನ ಅಧ್ಯಕ್ಷರೂ ಆಗಿರುವ ಅವರು, ಜೆಡಿಎಸ್‌ನಲ್ಲಿನ ಬೆಳವಣಿಗೆ ಕಂಡು ಪಕ್ಷ ತೊರೆದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸೇರಿದ್ದಾರೆ.

  • कुमठा येथे झालेल्या प्रजा ध्वनी 2 या प्रचार सभेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि त्यांना पक्षाचा झेंडा हाती घेऊन त्यांना प्रवेश दिला यावेळी बोलताना डिके शिवकुमार म्हणाले इनायत हे जेडीएस सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. जीडीएस मधील घराणेशाही आता आपल्याला पुरे झाली आहे. काँग्रेसच्या गॅरंटीवर टीका करणाऱ्या कुमार स्वामींनी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला होता. आता कुणामुळे महिला सुरक्षित आहेत याची जाणीव जेडीएस पक्षाला झाल्याने आता जीडीएस चे असंख्य कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत.

ಅವರಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಹಾಗೂ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳೂ ಆಗಿರುವ ಕೆಪಿಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಾವುಟ ನೀಡಿ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಬರಮಾಡಿಕೊಂಡರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರ್, ಇನಾಯತ್ ಅವರು ಜೆಡಿಎಸ್ ತೊರೆದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸೇರಿದ್ದಾರೆ. ಜೆಡಿಎಸ್ ಸಾಕು. ತೆನೆ ತಂದ ಮಹಿಳೆಯನ್ನ ರಸ್ತೆಗೆ ಬಿಟ್ಟು ಬಿಜೆಪಿ ಸೇರಿದ್ದಾರೆ. ಈ ಹಗರಣವನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿ ಸಾಕು ಸಾಕೆನಿಸಿತು‌ ಎಂದಿದ್ದಾರೆ ಎಂದರು.

ಕುಮಾರಸ್ವಾಮಿಯವರು ನಮ್ಮ ಹೆಣ್ಣುಮಕ್ಕಳು ಗ್ಯಾರಂಟಿಯಿಂದ ದಾರಿ ತಪ್ಪಿದ್ದಾರೆ ಎಂದಿದ್ದಾರೆ. ಹೀಗೆ ಹೇಳಿದ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಹಾಗೂ ದೇವೇಗೌಡರಿಗೆ ಉತ್ತರ ಕೊಡಬೇಕೆಂದು ಜೆಡಿಎಸ್ ತೊರೆದು ಇನಾಯತ್ ಅವರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸೇರಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ. ಅವರ ಬೆಂಬಲಿಗರನ್ನೂ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ ಎಂದರು.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us