
खानापूर: खानापूर हायटेक बस स्थानकाच्या आवारात अलीकडेच सुरू झालेल्या “हॉटेल गणेश” म्हणजे चवदार आणि सुग्रास जेवणावेळी सह उत्तम नाश्त्याबरोबर आता चायनीज अँड व्हेज दम बिर्याणी माफक दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.
चायनीज आणि व्हेज दम बिर्याणी दुपारी 12 ते दुपारी 3 व सायंकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत मिळणार…
चहा, कॉफी, इडली वडा, पुरी भाजी, भजी, मेदूवडा, वडापाव, मिसळपाव, आईस्क्रीम, कोल्ड्रींक आणि बरंच कांही… याचबरोबर आता नव्याने चायनीज अँड व्हेज दम बिर्याणी उपलब्ध..

काय मिळेल ?
टोमॅटो सूप, मांचो सूप, व्हेज मंच्युरीयन गोबी, मंच्युरीयन पनीर चिली, सोयाबीन चिली, पालक मिरची, व्हेज न्युडल्स् , हक्का नुडल्स् , व्हेज फ्राईड राईस सेझवान, फ्राईड राईस, मंच्युरीयन ग्रॅव्ही
, व्हेज दम बिर्याणी असं बरंच काही तर आजच भेट द्या… ” हॉटेल गणेश ” बस स्टॅन्ड खानापूर*