खानापूर : २५ तोळे सोन्याचे दागिने लाटण्याचा एका ज्वेलर्सचा डाव ? ” त्या ” दुकानासमोर बेमुदत उपोषण! सामाजिक कार्यकर्ते रुक्माणा झुंजवाडकर यांचा इशारा!
२५ तोळे सोन्याच्या व्यवहारावरून वाद; ५ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाचा रुक्माणा झुंजवाडकर यांचा इशारा खानापूर शिवस्मारकात पत्रकार परिषद; दहा वर्षांपासून पाठपुरावा...