खानापूर: देव आले अन. खळयातले पीक खाऊन गेले ! तावरकट्टी, तसेच झाडनावगा, सावरगाळी भागात शेतकरी हतबल ! हत्तींच्या कळपानी घातलाय धुमाकूळ!
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : एकेकाळी जंगलातील हत्ती दिसला की त्याला देव मानले जात होते एखाद्या शेतकऱ्यातून हत्तीची पावले किंवा...