खानापूर : देवीच्या दागिन्यावर चोरट्यांचा डल्ला! खानापूर लक्ष्मी देवी मंदिरात लाखोंची चोरी! ಖಾನಾಪುರ: ದೇವಿಯ ಆಭರಣಗಳ ಮೇಲೆ ಕಳ್ಳರ ದಾಳಿ! ಖಾನಾಪುರ ಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವಿ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಲಕ್ಷಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಕಳ್ಳತನ!
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : अलीकडे चोरट्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे बंद कुलूपे असलेली घरे हे चोरट्यांचे लक्ष...