खानापूर : उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 मे रोजी खानापूर शहरात येत आहेत.
खानापूर तालुका ७० टक्के मराठी असल्याकारणाने या भागात मराठी नेत्याची सभा व्हावी अशी भाजप नेत्यांची मागणी होती यानुसार खानापूर विधानसभा मतदार संघामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार असून खानापूर शहरातील मलप्रभा मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमात हजारो लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
ಖಾನಾಪುರ:ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಬಿಜೆಪಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರ ಹೆಗಡೆ ಕಾಗೇರಿ ಅವರ ಪರ ಮತಯಾಚನೆಗೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸಿಎಂ ಏಕನಾಥ ಶಿಂದೆ ಮೇ2 ನೇ ತಾರೀಖಿನಂದು ಖಾನಾಪುರ ಪಟ್ಟಣಕ್ಕೆ ಆಗಮಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ.
ಪಟ್ಟಣದ ಮಲಪ್ರಭಾ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಜನ ಭಾಗಿಯಾಗುವ ನಿರೀಕ್ಷೆಯಿದ