प्रतिनिधि: (तानाजी गोरल)
माणिकवाङी गावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार विठ्ठल हलगेकर यांची प्रचार फेरी दाखल होताच गावकऱ्यांच्या हस्ते आरती ओवाळून जंगी स्वागत करण्यात आले. व कोपरा सभा घेण्यात आली. या सभेला उपस्थित भाजपा उमेदवार विठ्ठल हलगेकर यांनी आपल्या कार्याबद्दल व पक्षाच्या विकासाबद्दल मार्गदर्शन केले, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव देसाई यांनी आपले विचार मांडले,
यावेळी गावच्या वतीने भाजप युवा नेते तानाजी गोरंल यांनी विकास बद्दल आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्याबद्दल व येणारा काळामध्ये विकास कसा होणार आहे असं नागरिकांना माहिती देण्यात आली. यावेळी गावच्या वतीने विठ्ठल हलगेकरचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित,रमेश बेङरे ,हरिचंद्र गोरंल, गणेश गोरल,गंगाराम होनगेकर, नारायण गावडा,रमेश मयेकर,नेताजी मयेकर,परशराम मेकर,ईश्वर गोरल,दत्तू गोरल,किसन मेकर,परशुराम गोरल,बळीराम गोरल,तुकाराम गोरल,महादेव गावडा,प्रशांत गावङा,व गावातील नागरिक व महिला युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आणि माणिकवाडी गावच्या वतीने हलगेकराना जाहीर पाठिंबा देण्यात आला.