IMG-20230128-WA0204


एम के हुबळी : शनिवारी एम के होळी येथे भाजपची भव्य अशी “विजय संकल्प यात्रा” हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली. या कार्यक्रमानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते व महालक्ष्मी ग्रुपचे अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी श्रीमान विठ्ठल हलगेकर यांना हस्तांदोलन दिले. व शुभेच्छा स्वीकारल्या. गृहमंत्री अमित शहाजी यांनी तालुक्यातील भाजपच्या संघटने विषयी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपा राज्याध्यक्ष नलीनकुमार कटिल, खासदार व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी भाजपचे कार्यकर्ते सुनील मडीमणी,भाजप नेत्या सोनाली सरनोबत आदी उपस्थित होते

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us