खानापूर : मुळचे गंगवाळी येथील रहिवासी व सध्या राजा राहणार राजाराम नगर उद्यानबाग बेळगाव येथील रहिवासी कै. अशोक रावजी कुरुमकर वय वर्ष 58 यांचे शनिवारी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले विवाहित, एक मुलगी विवाहित आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा रक्षाविसर्जन उद्या सोमवार दि.2 रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे