Screenshot_20230216_223719-1

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

  • यडोगा ता. खानापूर येथे सार्वजनिक गणेश मंडळ यांच्या वतीने उद्या शनिवार दि. 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत अनुक्रमे 5000,4000,3000,2000,1001 अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तरी स्पर्धकांनी व प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक गणेश मंडळ यडोगा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
  • अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 9164314748 किंवा 7353568121 संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us