खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : नंदगड येथे कुंभार गल्ली येथे एका बालकाला सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी घडली आहे. त्या कु. वेदांत सतीश गडकरी (वय 7 वर्षे) असे त्या बालकाचे नाव आहे. त्या बालकाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे नंदगड परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे.