खानापूर : निटूर मतदान केंद्रावर भाजप च्या टोप्या व शाल ! डॉ. अंजली निंबाळकर यांनी विचारला जाब! ಮತಗಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಟೋಪಿ, ಶಾಲ್! ಡಾ.ಅಂಜಲಿ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದರು!
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: निवडणूक पारदर्शकपणे होण्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक नियम काठोकरपणे लावले आहेत. मतदान केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारे कोणी...