खानापूर : पाऊस आला मोठा ! तालुक्यात दोन दिवस शाळांना सुट्टी!ಖಾನಾಪುರ: ದೊಡ್ಡದಾಗಿ ಸುರಿದ ಮಳೆ! ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಎರಡು ದಿನ ಶಾಲೆಗೆ ರಜೆ!
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: गेल्या आठवड्याभरापासून खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होणे...