IMG-20250512-WA0039


गर्लगुंजी: येथील बिर्जे शेत सरकारी नाल्यावर वेंटेद डॅम चे काम त्वरित पूर्ण करा असे निवेदन ग्राम पंचायत सदश प्रसाद पाटील यांनी सहायक कृषी निर्देशक सतीश माविनकोप याना देण्यात आले. गावातील 70 ते 80 एकर क्षेत्र पाण्याखाली येईल आणि लोकांच्या रहदारीचा प्रश्न सुटणार आहे. रोजगार हमी योजने अंतर्गत हे काम ग्राम पंचायत कडून घालण्यात आले होते पण ही काम कृषी खात्याकडे येत असल्याने या कामाला वेळ झाला काही तांत्रिक अडचणी मुळे ह्या कामाला लेट झाल्याचे निर्देशक म्हणाले..तांत्रिक अडचणी दूर करून इमर्जंन्सी बेसिस वर हे काम करावे ,जिल्हा पंचायत कडून निर्देश घेऊन हे काम त्वरित करावे आणि शेतकऱ्यांना सहकार्य करावे ,काम त्वरित पूर्ण न झाल्यास कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असे प्रसाद पाटील यांनी सांगितले. यावेळी कृषी अधिकारी चिकमठ, युवा काँग्रेस अध्यक्ष साईश सुतार, दिगंबर खांबले उपस्थित होते..

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us