खानापूर ; सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, शिवठाण यांच्यावतीने शनिवार दि. 14 सप्टेंबर 2024 रोजी खुल्या संगित भजन स्पर्धा आयोजन करण्यात आल्या आहेत. दुपारी 3.00 वाजता उद्घाटन वाजता आयोजीत कऱण्यात आला आहे.
या स्पर्धेसाठी पहिले बक्षिस 10,001, दुसरे बक्षिस 7000 ,तिसरे बक्षिस 4,000 , चौथे बक्षिस 2000 , व पाचवे बक्षिस 1000 ठेवण्यात आले आहे. तसेच उत्कृष्ट हार्मोनियम वादकासाठी 501 रुपये, तर उत्कृष्ट तबला वादकासाठी 501 रुपये, व उत्कृष्ट गायकासाठी 501 रुपये, अशी भव्य बक्षीस ठेवण्यात आली आहेत. ज्या इच्छुक भजनी मंडळाना या संगीत भजन स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. त्यांनी अधिक माहितीसाठी खालील संपर्क क्रमांक ला संपर्क साधण्याची विनंती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शिवठाण यांनी केली आहे. 9741784585 विकास मिराशी, 6363552696 ओमकार पवार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.