खानापूर :
तालुक्यातील डिगेगाळी येथील समस्त वारकरी व ग्रामस्थांच्या वतीने खास दीपावली निमित्त येत्या शनिवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी खुल्या संगीत भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी अनुक्रमे11000, 9001, 7001 ,5001 अशी बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. तरी याचा भजन संघाने लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी 9448637573 शी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.