
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
मणतूर्गा येथील यादव पाटील कुटुंबीयांचे मानले जाणारे कुलदैवत श्री नागेश मंदिर या मंदिराचा स्लॅब भरणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गावातील वतनदार श्री विलास गणपती पाटील यांच्या हस्ते विधीवत पूजा झाली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुधीर रघुनाथ पाटील, तसेच वासुदेव अप्पाजी पाटील गावडू नारायण पाटील , तसेच या मंदिरचे सेक्रेटरी नागेश सातेरी पाटील , नंदकुमार कल्लाप्पा पाटील, मारुती शामराव पाटील , सुराप्पा कृष्णाजी पाटील , जयंत भीमाणा पाटील, बाबुराव गणपती पाटील, मारुती यशवंत पाटील, शिवाजी सत्वाजी पाटील, हनुमंत महादेव पाटील, मुकुंद लक्ष्मण पाटील, रामचंद्र मराप्पा पाटील, रामचंद्र श्रीपाद पाटील, राजाराम पाटील, शिवाजी वसंत पाटील , मारुती सत्तू पाटील, हनुमंत अण्णा पाटील, अरुण नारायण पाटील, अमृत अण्णापा पाटील , महादेव नागेश पाटील , गोपाळ गुंडू पाटील, गजानन गावडू पाटील बीजेपी कार्यकर्ते , चंद्रकांत बाजीराव पाटील तसेच समस्त यादव पाटील बंधू उपस्थित होते.