IMG-20230701-WA0093

खानापूर: राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. खानापूरच्या क्षेत्रशिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची यांचीही बदली झाली असून त्यांच्या जागी बेळगावचे क्षेत्रशिक्षणाधिकारी वाय.जे. बजंत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे . दोन दिवसापूर्वी ही प्रक्रिया तातडीने करण्यात आली आहे. खानापूर तालुक्यात गट शिक्षणाधिकारी म्हणून राजेश्वरी कुडची यानी सव्वा वर्ष काम पाहिले आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us