खानापूर – खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेची बैठक सोमवार दि. 05 फेब्रुवारी दु. 3 वा. मलप्रभा ग्राऊंड शिवाजी नगर मारुती मंदिर येथे बोलवले आहे. बैठकीत कुस्तीचे मैदान भरवण्या संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. तरी सर्व खानापूर संघटनेच्या आजी माजी पदाधीकारी व सदस्य कुस्ती शोकीनानी बैठकीला उपस्थीत रहावे. असे आवाहन संघटनेचे सेक्रेटरी शंकर पाटील व अध्यक्ष लक्ष्मण बामणे यांनी कळविण्यात आले आहे.