व्हायरल vidio : प्रेमाला मर्यादा नसतात. प्रेम कधी, कुणावर जडेल हे सांगू शकत नाही. भारतीय मुलांमध्ये परदेशी शिक्षण किंवा नोकरीसाठी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे परदेशी मुलींशी प्रेम विवाह होत आहेत. भारतीय संस्कृतीची क्रेझ जगभरात आहे. यामुळे भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडलेल्या परदेशी मुली भारतीय मुलांना जोडीदाराच्या रुपात पसंती देताना दिसत आहेत. तसे पाहता, भारतीय लोक परदेशी मुलींशी लग्न करून परदेशात स्थायिक होत असल्याचे सामान्यतः दिसून येते. परदेशी मुली पतीसोबत रहायला भारतात आल्याचे क्वचितच पाहायला मिळते. सध्या एका फॉरेनच्या पाटलीनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ही परदेशी सून खानदेशी आज्जीसोबत मराठीत गप्पा मारतेय.ा दोघींचा व्हिडीओ सध्या सोशलफेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपवर असे अनेक व्हिडिओ असतात जे लोक वारंवार शेअर करत मीडियावर तुफान व्हायरल होतो.
असतात. असाच एक व्हायरल व्हिडिओ ही आहे.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गोरीगोमटी फॉरेनर पाहून आज्जी बघतच राहिली आहे. ही फॉरेनची मुलगी खानदेशी सून झाली आहे. एवढच नाहीतर या फॉरेनच्या मुलीला चक्क आपलं मराठी अगदी परफेक्ट बोलता येतंय. आजीबाई तिला प्रश्न विचारत आहेत, तशी ती त्या प्रश्नांचं मराठीत उत्तर देत आहे. आज्जी विचारत आहे कुणाच्या घरी आली तू त्यावर ती उत्तर देते मी अमेरीकेची आहे, आणि आता तुमची सून आहे. यावर आज्जी आश्चर्य चकीत होते.