Screenshot_20240130_232014
https://youtu.be/NssIl3I8k24?si=PP1451yCI08Ih7gP 👉 खानापूर लाईव्ह… ॲप्स डाऊनलोड करा.. *https://play.google.com/store/apps/details?id=com.khanapur.live 3.news* ग्रुपला जॉईन होण्यासाठी clik करा.. https://chat.whatsapp.com/DXMQxS8TXI92UsGfWajxet संपादक: श्री पिराजी कुऱ्हाडे मो.no 9481654453, phone pay – 9591664453.. ताज्या बातम्या वाचण्यासाठी/ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आजच ” *सबस्क्राईब”* करा.
पहा व्हिडिओ…..

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

  • गेल्या वर्षभरात गोवा बनावटीच्या तसेच हातभट्टीवर जप्त केलेल्या वेगवेगळ्या कारवाईतील दारू साठा नष्ट करण्याची प्रक्रिया बेळगाव जिल्हा अधिकारी विभागाने हाती घेतली आहे. यापूर्वी बेळगाव तसेच खानापुरातही लाखो रुपयाची गोवा बनावटीची जप्त करण्यात आलेली दारू जमिनीवर ओतून नष्ट करण्याची प्रक्रिया हाती घेतली. अशाच प्रकारे मंगळवारी देखील अबकारी खात्याने जप्त केलेली तब्बल 90 लाखाची दारू बेळगाव येथील रामतीर्थ नगर जवळील शेतवाडी परिसरात जमिनीवर ओतून तिच्यावर बुलडोजर फिरवण्याची फिरवून नष्ट करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली.
  • यामध्ये 18297 लिटर उंची मध्ये साठा 4061 लिटर बियर तर 665 लिटर हातभट्टीची दारू आणि अन्य बनावटीचे मध्य होते हातभट्टीची दारू जमिनीवर ओतून नष्ट करण्यात आली तर बियर आणि मध्याच्या बाटल्या जमिनीवर पसरवून त्यावर बुलडोजर फिरवण्यात आला या कमी बेळगावच्या अबकारी उपायुक्त वनजाक्षी यांच्या नेतृत्वाखाली सदर कारवाई करण्यात आली.
  • ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಇಲಾಖೆ ವತಿಯಿಂದ ಕಳೆದ ವರ್ಷ ವಶಪಡಿಸಿಕೊಂಡ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಾಚರಣೆಯಲ್ಲಿ ಗೋವಾ ನಿರ್ಮಿತ ಮದ್ಯದ ದಾಸ್ತಾನು ಹಾಗೂ ಕೈಯಿಂದ ತಯಾರಿಸಿದ ಮದ್ಯವನ್ನು ನಾಶಪಡಿಸುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಕೈಗೆತ್ತಿಕೊಂಡಿದ್ದು, ಶೇಟವಾಡಿ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ 90 ಲಕ್ಷ ಮೌಲ್ಯದ ಮದ್ಯವನ್ನು ನೆಲಕ್ಕೆ ಸುರಿಯಲಾಗಿದೆ. ಬೆಳಗಾವಿಯ ರಾಮತೀರ್ಥನಗರದ ಬಳಿ ಬುಲ್ಡೋಜರ್ ಬಳಸಿ ನಾಶಪಡಿಸಲಾಗಿದೆ.
  • ಇದರಲ್ಲಿ 18297 ಲೀಟರ್ ದಾಸ್ತಾನು 461 ಲೀಟರ್ ಬಿಯರ್ ಮತ್ತು 665 ಲೀಟರ್ ಹ್ಯಾಂಡ್ ಫರ್ನೇಸ್ ಮದ್ಯ ಹಾಗೂ ಇತರೆ ನಕಲಿ ಮದ್ಯ.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us