कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आज बुधवार दिनांक 29 रोजी सकाळी 11.30 वा.दिल्ली येथे निवडणूक आयोगाने दिल्ली येथील पलेनरी हॉल विज्ञान भवन दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्तनी या संदर्भात एक पत्रक जारी केले असून या पत्रकार परिषदेमध्ये कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता व निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.