Oplus_16908288

Oplus_16908288

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

तोपीनकट्टी येथील श्री. महालक्ष्मी कृषी पतिन सहकारी संघाचे विद्यमान अध्यक्ष व तोपिन कट्टी महालक्ष्मी ग्रुपचे जेष्ठ सल्लागार तथा महालक्ष्मी हायस्कूलचे संचालक गंगाराम गोविंद बांदिवडेकर( वय 75) यांचे आज दुपारी अल्पशः आजाराने निधन झाले. ते एक उत्कृष्ट सायकलपटू म्हणून परिचित होते एकेकाळी त्यांनी खानापूर येथील सोमन कारखान्यांमध्ये सेवा बजावली होती. ते तालुका पंचायतचे माजी सभापती कै. कावेरी बांदिवडेकर यांचे पती होत. त्यांचा अंत्यविधी तोपीनकट्टी गावामध्ये रात्री 8 वाजता होणार आहे. त्यांच्या पश्चात चौघे भाऊ मुलगा मुलगी नातवंडे असा परिवार आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us