IMG-20241208-WA0012


khanapur: तालुक्यातील कौंदल गावच्या रहिवासी व ग्रामपंचायतीचे सदस्य व भारतीय जनता पार्टीचे नेते उदय नारायण भोसले यांच्या मातोश्री सुभद्रा नारायण भोसले वय 80 यांचे रविवारी सकाळी 7 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सहा मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यसंस्कार आज रविवार दि. 8 रोजी सायंकाळी 4 वाजता कौंदल येथे होणार आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us