जामगाव : माझी शाळा सुंदर शाळा! शाळा डिजिटल साठी देणगी : गावातील क्लबसह माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार!
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा जामगाव शाळेची वार्षिक स्नेहसंमेलन 28-3-2024 रोजी संपन्न झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात...