पुणे: विद्यार्थ्यांच्या कौतुकाची थाप गुणवंतांचा सन्मान! खानापूर बेळगाव मित्र मंडळ पुणे यांचा उपक्रम!
खानापूर : खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणेच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व विद्यार्थी-पालक मार्गदर्शन मेळावा दिनांक ८ जून २०२५ रोजी,...