HARISH PIRAJI KURHADE

खानापूर : परीक्षेचे रणांगण! आत्मविश्वासाचा संवाद! पालक जागर सभेतून प्रकट!

म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर येथे प्रेरणादायी पालक मेळावा खानापूर: वार्षिक परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना विद्यार्थिनींच्या...

खानापूर : पोलादी पुरुष स्व. प्रल्हाद रेमाणी ! आठवे पुण्यस्मरण!

खानापूर : खानापूरचे माजी आमदार तथा भाजप नेते स्वर्गीय प्रल्हाद रेमाणी यांचे आज आठवे पुण्यस्मरण. या निमित्ताने आज खानापूर येथील...

चापगाव : PKPS अध्यक्षपदी उदय पाटील! उपाध्यक्षपदी द्राक्षायणी पाटील!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : चापगाव प्राथमिक कृषी पतीने सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक झाली आज शनिवारी संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक...

चापगाव : 2028 फेब्रुवारीत श्री महालक्ष्मी यात्रा भरवण्याचा निर्णय! चापगाव ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय! ಚಾಪ್‌ಗಾಂವ್: ಫೆಬ್ರವರಿ 2028 ರಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಯಾತ್ರೆ ನಡೆಸಲು ನಿರ್ಧಾರ! ಚಾಪ್‌ಗಾಂವ್ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಸಭೆಯಲ್ಲಿ ನಿರ್ಧಾರ!

खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी : चापगाव येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा 2028 फेब्रुवारी मध्ये भरवण्याचा निर्णय आज शुक्रवारी झालेल्या...

गर्लगुंजी : सकाळच्या ‘बस’चा प्रश्न सुटला!

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : बेळगाव येथे सकाळी 8 च्या वेळेत असणाऱ्या शाळा कॉलेज आणि कामगार लोकांना बस च्या गैर...

खानापूरसाठी एका मद्यविक्री परवान्याचा होणार लिलाव!ಖಾನಾಪುರಕ್ಕೆ ಒಂದು ಮದ್ಯ ಪರವಾನಗಿ ಹರಾಜು

खानापूर लाईव्ह न्युज / प्रतिनिधी अबकारी खात्याच्या वतीने वापरात नसलेल्या मद्यविक्री परवान्यांची लिलाव प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. खानापूर तालुक्याला...

Khanapur: वनरक्षणार्थ निंगाणी कुटुंबाचे योगदान! शिवानंद यांच्या शिरपेचात मानाचा तुरा! खानापुरात भव्य सत्कार! ಅರಣ್ಯ ಸಂರಕ್ಷಣೆಗೆ ನಿಂಗಾಣಿ ಕುಟುಂಬದ ಕೊಡುಗೆ! ಶಿವಾನಂದ್ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಗೌರವ ಕಿರೀಟ! ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಭವ್ಯ ಸ್ವಾಗತ!

खानापूर : राशनकार्ड संबंधी तालुका गॅरंटी योजना समिती अध्यक्षांचे आवाहन! ಖಾನಾಪುರ: ಪಡಿತರ ಚೀಟಿಗಳ ಕುರಿತು ತಾಲೂಕು ಖಾತರಿ ಯೋಜನೆ ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಂದ ಮನವಿ!

खानापूर तालुक्यात, अन्न पुरवठा अधिकारी २०२२ ते २०२५ पर्यंत रेशनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या लोकांच्या गावांमध्ये जाऊन लाभार्थींची चौकशी {पंचानामा} करत...

खानापूर : तोपिनकट्टी शाळा कमिटीतर्फे आमदारांना शुभेच्छा!

खानापूर : तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री विठ्ठलराव सोमना हलगेकर यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, तोपिनकट्टी येथील...

चापगाव : पिराजी कुऱ्हाडे यांची हॅट्रिक! चापगाव pkps वर निवड ! विविध संघटनातर्फे सत्कार :

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : चापगाव प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक रविवारी मोठ्या चुरशीने पार पडली. जिल्हा बँकेचे...

You may have missed

error: Content is protected !!
Call Us