युवा नेते पंडित ओगले यांच्यावरील जातीय आरोपाची तक्रार चुकीची! खानापूर मुख्याधिकाऱ्यांच्या आरोपाचे खंडन ! कर्मचाऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन!
खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी खानापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आर के वडारे यांनी भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांच्यावर केलेला आरोप चुकीचा...