HARISH PIRAJI KURHADE

पत्नीचे कृत; झोपेच्या दिल्या गोळ्या अन, दोरीने गळा आवळून खून ! खानापूर तालुक्यातील घटना! ನಿದ್ರೆ ಮಾತ್ರೆ ಮತ್ತು ಹಗ್ಗದಿಂದ ಕತ್ತು ಹಿಸುಕಿ ಕೊಲೆ! ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಘಟನೆ!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: पतीचा दारू पिऊन दररोजचा त्रास, शेती गहाण ठेवून काढले सावकारी कर्ज, म्हणून पत्नीनेच प्लॅन करून झोपेच्या...

खानापूर अंजुमन-ई इस्लाम कमितीच्या मोहदिन दावणगिरी यांचा सन्मान! خانہ پور انجمن اسلام کمیٹی کے موحدین داونگیری کا اعزاز ಖಾನಾಪುರ ಅಂಜುಮನ್-ಇ ಇಸ್ಲಾಂ ಸಮಿತಿಯ ಮೊಹದೀನ್ ದಾವಣಗಿರಿಗೆ ಸನ್ಮಾನ!

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: खानापूर येथील सह्याद्री पतसंस्थेच्या शाखा सल्लागार अध्यक्षपदी मोहद्दीन दावणगिरी यांची निवड झाल्याबद्दल खानापूर अंजुमन ई इस्लाम...

खानापुरात लाक्षणिक उपोषण! काळया दिनी व्यक्त केला निषेध!

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 1 नोव्हेंबर काळया दिनी येथील शिवस्मारकाच्या सभागृहात लाक्षणिक उपोषण व...

सह्याद्री खानापूर शाखेच्या अध्यक्षपदी मोहद्दिन दावनगेरी! उपाध्यक्ष सूर्याजी पाटील

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: दि सह्याद्री मल्टी पर्पज को-ऑप. सोसायटी लि., बेळगाव (मल्टी- स्टेट) शाखा खानापूर सन २०२३-२०२४ साला करिता...

हलशीत सोमवारी कुस्ती मैदान! पै.सुनील फडतरे × पै.अमित कुमार लढत!ಹಲಶಿಯಲ್ಲಿ ಸೋಮವಾರ ಕುಸ್ತಿ ಕ್ಷೇತ್ರ! ಶ್ರೀ ಸುನೀಲ್ ಫಡ್ತಾರೆ × ಶ್ರೀ ಅಮಿತ್ ಕುಮಾರ್ ಹೋರಾಟ!

खानापूर लाईव्ह न्यूज/ प्रतिनिधी: हलसी श्री भूवराह लक्ष्मी नरसिंह देवस्थान यात्रा उत्सवाच्या निमित्ताने उद्या सोमवार दि. 30 सप्टेंबर रोजी दुपारी...

अतिथी शिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत घ्या! तालुका अतिथी शिक्षकांचे आमदारांना निवेदन!ಅತಿಥಿ ಶಿಕ್ಷಕರನ್ನು ಶಾಶ್ವತವಾಗಿ ನೇಮಿಸಿ! ಶಾಸಕರಿಗೆ ತಾಲೂಕು ಅತಿಥಿ ಶಿಕ್ಷಕರ ಹೇಳಿಕೆ!

खानापूर लाईव्ह /प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षापासून तटपुंजी पगारावर अतिथी शिक्षक म्हणून काम करणाऱ्या अनेक शिक्षकांच्यावर राज्य सरकारकडून अन्याय केला...

एक नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळा! खानापूर म. ए.समितीचे नंदगड, जांबोटी, गुंजीत जागृती अभियान!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांत रचना करून एक नोव्हेंबर 1956 रोजी बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी...

दुःखद: हलगा येथील पूज्य श्री गोपाळ महाराज यांचे निधन: ದುರಂತ: ಹಲಗಾದ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಗೋಪಾಲ ಮಹಾರಾಜರ ನಿಧನ:

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील हलगा या ठिकाणी गेल्या 1978 पासून स्थायिक असलेले पूज्य श्री गोपाळ महाराज यांचे...

चोऱ्या रोखण्यासाठी बस डेपोत CCTV बसवा! आगार प्रमुखांना निवेदन!ಕಳ್ಳರ ಕಾಟ ತಡೆಯಲು ಬಸ್ ಡಿಪೋದಲ್ಲಿ ಸಿಸಿಟಿವಿ ಅಳವಡಿಕೆ! ಅಗರ ತಲೆಗೆ ಹೇಳಿಕೆ!

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : चोरीच्या घटना रोखण्यासाठी खानापूर बस डेपो मध्ये लवकरात लवकर सीसीटीव्ही बसविण्यात यावा. दररोज हजारो प्रवाशी...

शेतीतील पायवाटा आडवल तर फौजदारी गुन्हा ! सरकारचा निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा!ಕೃಷಿಯಲ್ಲಿ ಅಡ್ಡಗಾಲು ಹಾಕುವುದು ಶಿಕ್ಷಾರ್ಹ ಅಪರಾಧ! ಸರ್ಕಾರದ ನಿರ್ಧಾರ: ರೈತರಿಗೆ ಪರಿಹಾರ

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा आहे पण प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पिकवलेले पीक वाहतूक करण्यासाठी पूरक रस्ते...

error: Content is protected !!
Call Us