एकाच घरातील चौघांची हत्या! घरात घुसून आईसह 3 मुलांची निर्घृण हत्या! उडपीतील घटना! ಒಂದೇ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಾಲ್ವರ ಕೊಲೆ! ಉಡ್ಪಿಯಲ್ಲಿ ಘಟನೆ, ಮನೆಗೆ ನುಗ್ಗಿ ತಾಯಿ ಸೇರಿ ಬರ್ಬರ ಹತ್ಯೆ!
उडपी: कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात रविवारी अज्ञात हल्लेखोराने एकाच कुटुंबातील चार जणांची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे ....