
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: खानापूर तालुक्यातील झुंजवाड येथील युवा कार्यकर्ते अनंतराव मारुती झुंजवाडकर यांचा आज जन्मदिन. त्यांच्या जन्मदिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. होनकल येथील सामाजिक, युवा कार्यकर्ते अनंतराव जुंजवाडकर हे एक हूर हुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. त्यांचें आजोबा स्वर्गीय यशवंतराव रामू जुंजवाडकर यांचे ते नातू आहेत. स्वर्गीय यशवंतराव यांनी तब्बल 35 वर्षे होणकल ग्रामपंचायतीवर आपला दबदबा कायम ठेवला होता. त्यांचीच प्रेरणा घेऊन अनंत हे आज सामाजिक कार्यात नेहमी कार्यतपर राहत आहेत. आजोबांचा राजकीय वसा घेऊन समाज सेवेसाठी ते नेहमी कार्यतत्व असतात अशा युवा कार्यकर्त्यास लाख लाख शुभेच्छा..